आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Want To Plan A Trip In Monsoon Then Go For These Places Which Relax And Rejuvenates You.

पावसाळ्यात फिरायला जाण्यासाठी बेस्ट आहेत हे 5 रोमँटीक डेस्टिनेशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतातील रियल नेचुरल ब्यूटीला मान्सुनध्येच पाहता येते. हिमाचल प्रदेशातील परवाणु पासुन तर उत्तराखंडाच्या जिम कॉर्बेट आणि कर्नाटकाच्या कुर्ग पर्यंत, अशे अनेक ठिकाणे आहे जे पावसाळ्यात फिरायला जाण्यासाठी बेस्ट रोमँटीक डेस्टिनेशन असु शकता.

कुर्ग, कर्नाटक
रोजच्या धावपळीच्या जीवनातुन दूर जाऊन काही दिवस ताज्या हवेत घालवण्यासाठी कुर्गला फिरायला जाणे हा एक चांगला प्लान आहे. म्हैसूर पासुन 100 किमीच्या अतंरावर हे हिल स्टेशन आहे. या हिल स्टेशनची सुंदरता पाहुन तुम्हाला आनंद मिळेल. भारताताल स्कॉटलँडच्या नावाने प्रसिध्द असलेले हे ठिकाण हनीमून डेस्टिनेशन साठी ओळखली जाते. भारतात कॉफीची शेती सर्व प्रथम कुर्गमध्ये सुरु झाली. केरळमध्ये मुन्नार पासुन ते कुर्ग पर्यंतचा रस्ता सर्वात सुंदर राइडिंग रस्त्यांपैकी एक आहे. येथिल नामद्रोलिंग मॉनेस्ट्रीमध्ये 40 फुट उंच बुध्दांची मुर्ती आहे.

प्लानिंग
जून ते ऑगस्ट येथे जास्त पाऊस असतो. जुलै ते सप्टेंबर पर्यंत येथे धबधब्यांची सुंदरता पाहण्यासारखी असते. मे मध्ये वातावरण खुप चांगले असते, तर एप्रिलमध्ये कॉफीचा सुंगंध सगळीकडे पसरलेली असते.
पुढील स्लाईडवर वाचा... पावसाळ्या फिरायला जाण्यासाठी बेस्ट ठिकाणे....