आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वजन राहिल कंट्रोलमध्ये आणि त्वचा उजळेल, हिवाळ्यात करा कोमट पाण्याचा वापर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोमट पाणी हेल्थसाठी चांगले मानले जाते. हिवाळा असो किंवा उन्हाळा प्रयत्न करा की, प्रत्येक ऋतूत तुमची ही सवय टिकून राहिल. कोमट पाणी पिण्याचे फायदे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु हे वजन कमी करणापासुन तर पोटासंबंधीत समस्या दूर करण्यात फायदेशीर ठरू शकते. स्किनची चमक वाढवण्यासाठी याचा वापर होतो.

लठ्ठपणा कंट्रोल
पाणी कोमट करुन लठ्ठपणा कंट्रोल केला जाऊ शकतो. असे केल्याने मेटाबॉलिज्म लेवल योग्य होऊ शकते ज्यामुळे अवेळी लागणारी भूक कंट्रोल करता येते.
कोमट पाणी पिण्याचे इतर फायदे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...