आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • WARNING: Never Avoid These 7 Signs Of Heart Attack

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

WORLD HEART DAY - 30 वर्षांच्या तरुणांना का होतो हृदय रोग जाणून घ्या, SIGNS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो- (छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)

एका रिपोर्टनुसार, भारतामध्ये दरवर्षी 30 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या 900 व्यक्तींचा मृत्यु हृदय रोगाच्या कारणामुळे होत असल्याचे समोर आले आहे. असे मानण्यात येत आहे की, 1990 मध्ये 24 टक्के मृत्यु हे हृदय विकारामुळे होत होते. परंतु 2020 पर्यंत भारतामध्ये याचे प्रमाण 40 टक्के इतके होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही वर्षांपूर्वी हृदय विकार वयोवृद्ध व्यक्तींना होत होता परंतु, आजकाल हा आजार युवा पिढीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत चालल्याचे गंभीर चित्र बघण्यास मिळत आहे.
का येतो युवकांना हार्ट अटॅक-

- सिगरेटचा धूर उडवणे आज युवकांमध्ये फॅशन ट्रेंड बनले आहे. सिगरेट आणि तंबाकूमुळे हृदयातील धमन्या लहान होण्यास सुरुवात होते आणि रक्ताचा प्रवाह कमी होतो.

- जंकफूड आणि तळलेले भोजन केल्याने देखील हृदय विकाराचा त्रास होण्याची शक्यता असते. ज्या व्यक्ती आहारामध्ये अति फॅट, अंडे अ आणि मांसाहार करतात अशा व्यक्तींना इतर व्यक्तींपेक्षा ह्रदय विकाराचा झटका येण्याची भिती 35 टक्के अधिक असते.

- याशिवाय अनहेल्दी लाइफस्टाइल, ताण आणि व्यायामाची सवय नसल्याने देखील हा आजार होऊ शकतो.

या गंभीर आजाराचे महत्व लक्षात घेत आज आम्ही तुम्हाला 7 लक्षणे सांगणार आहोत. या लक्षणांच्या आधारे तुम्ही जाणून घेऊ शकता की, तुम्हला हृदय रोग आहे की नाही.

1- हृदयात बेचैनी जाणवणे

हृदय विकाराचा झटका येण्याची सर्वात साधारण संकेत म्हणजे छातीत जडपणा आणि बेचैनी जाणवणे यामध्ये कधी-कधी छातीत जळजळ देखील होते. ही लक्षणे तुम्हाला जाणवत असल्यास सर्वात आधी डॉक्टरांकडे जावे.
हृदय विकाराची इतर लक्षणे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...