आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीरियड्समध्ये चुकूनही करु नका ही कामे, वाढतील अडचणी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीरियड्सच्या दिवसात इक्ट्रोजनची लेव्हल कमी पडते. त्यामुळे खुप जास्त वेदना होतात.एका संशोधनात समोर आले आहे की, तरुणींना पीरियड्सच्या काळात शारीरिक संबंध बनवण्याची खुप इच्छा होते. कारण त्यांच्यामध्ये खुप जलद हार्मोन्स चेंज होत असतात. अशाच प्रकारे तरुणींना या काळात चिडचिडपणा, ओटी पोटात वेदना आणि कंबर दुखी अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आज आपण अशा काही गोष्टी पाहणार आहोत ज्या पिरियड्सच्या दिवसात काय करु नयेत. जर तुम्ही देखील या गोष्टी लक्षात ठेवल्यातर या दिवसांत होणा-या वेदना कमी होतील. चला तर मग पाहूया ही कामे कोणती आहेत...
व्हॅक्सिंग करु नका
पीरियड्सच्या दिवसात इक्ट्रोजनची लेव्हल कमी पडते. त्यामुळे खुप जास्त वेदना होतात.​​
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अजून कोणत्या गोष्टी आहेत ज्या पीरियड्सच्या काळात करु नयेत...