आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : आता महिला बदलवू शकतील सर्वांच्‍या समोर खुलेआम ड्रेस, पाहा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - डॉक्‍टर, नर्स, खेळाडू किंवा काही नोकरीच्‍या ठिकाणी गणवेश घालणे सक्‍तीचे आहे. अशा वेळी घरून एका ड्रेसमध्‍ये गेल्‍यानंतर त्‍या ठिकाणी ड्रेस बदलायला जागा मिळेल की नाही, हे सांगणे महिलांसाठी अवघडच आहे. पण, आता असा ड्रेस आला की, त्‍याला घालून महिला सर्वांसमोर, रस्‍त्‍यावर चालताना, बसमध्‍ये कुठेही सहजतेने ड्रेस बदलू शकतात.

पुढील स्‍लाइडवर पाहा, संबंधित फोटोज आणि शेवटच्‍या स्‍लाइडवर पाहा व्‍ह‍िडिओ...


बातम्या आणखी आहेत...