आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Whatsapp Viral: या तरुणीचा डान्स बघून तुम्ही व्हाल मदहोश, बघा घरी शुट केलेला VIDEO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
whatsapp वर सध्या हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात एक तरुणी घराच्या एका खोलीत अगदी भन्नाट डान्स करताना दिसते. तिचे घर अगदी साधे असावे असे या खोलीतील वस्तूंवरुन दिसून येते. म्हणजेच ती मध्यमवर्गीय असावी. कला सादर करण्यासाठी व्यासपिठ न मिळाल्याने घरीच डान्सचा व्हिडिओ शुट केलेला असावा.
कोणत्या तरी राजस्थानी गाण्यावर डान्स करताना ती दिसते. म्हणजेच ही तरुणी राजस्थानी असावी असे म्हणता येईल. या डान्सचे साध्या मोबाईलवर शुटिंग करण्यात आले आहे. त्यात एकदाही ब्रेक किंवा रिटेक नाही.
हा डान्सचा व्हिडिओ बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा.... बघा मदहोश करणारा डान्स....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...