आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, टरबूज आणि संत्र्याच्या सेवनामुळे कोणत्या आजारांमध्ये मिळतो आराम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
ज्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते अशी फळे उन्हाळ्यात खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. त्यामुळे या काळात टरबूज आणि संत्र्याचे सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले मानले जाते.
उन्हाळ्यात या दोन्ही फळांच्या सेवनामुळे शरीर चुस्त-दुरुस्त राहण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला या दोन्ही फळांशी संबंधित फळांचे पारंपरिक उपाय सांगणार आहोत. अनेक आदिवासी या दोन फळांचा वापर अनेक रोगांवर उपचारासाठी देखील करतात.
1. पातालकोटचे हर्बल जाणकारांच्या मते टरबूजाच्या बीजांची गिरी आणि मिश्री सम प्रमाणात्रा (6 ग्रॅम) सोबत चाऊन खाल्ल्यास नपुंसकता दूर होते. हे बीज खाल्ल्यानंतर दूध अवश्य प्यावे.
2. टरबूजाचा रस मातीच्या भांड्यात रात्रभर उघड्या हवेत ठेवून सकाळी त्यामध्ये साखर टाकून प्यायल्याने लघवीची जळजळीची समस्या कमी होण्यास मदत होते.
3. संत्र्याचे सेवन शरीराला भरपूर एनर्जी देणारे फळ आहे. जेवणानंतर अर्धा ग्लास संत्र्याचा रस रोज घेतल्यास पोटाचा अल्सर बरा होतो.