आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणींचे मन जिंकण्यासाठी या 8 गोष्टी आहेत आवश्यक...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तसे पाहिले तर चांगला माणुस बनण्याची काही क्वालिटी नसते. परंतु जर तुम्ही एखाद्या तरुणीसोबत रोमांस करु इच्छिता तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. जर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तरुणी नक्कीच इंप्रेस होतील. चला तर मग पाहूया या गोष्टी कोणत्या...

1. तिला विश्वास द्या
जर तुम्ही एखाद्या तरुणीसोबत डेटला जात असला तर तिला विश्वास द्या की, तुमचे नाते खरे आहे. तिला बोलत राहा. शेयरिंग करत राहा. तुम्ही तिला कधीच सोडणार नाही असा विश्वास तिला द्या. ती तुमच्या विषयी काय विचार करते याचा विचार करत बसू नका. तुम्ही तुमच्या मनातील विचार तिला सांगा.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या तरुणीला इंप्रेस करण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात...