आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Wearing Gem Stones Its Maintain Health Related Problems Are Not Just For Royalty And Fashion

लाल, पीवळ्या, हिरव्या रंगांच्या या ८ स्टोन्सने दूर होतता या आरोग्याविषयी समस्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रंगी-बिरंगी जेम्स स्टोनचा वापर हजारो वर्षांपासुन हेल्थ आणि वेल्थसाठी केला जात आहे. जुन्या काळातील राजा केवळ श्रीमंतीसाठी नाही तर आरोग्यासाठीसुध्दा या स्टोनचा वापर करत होते. असे मानले जाते की, कोरल आणि पर्ल सोडलेतर सर्व स्टोन शरीराची ऊर्जा कायम ठेवण्यास फायदेशीर आहेत. यासोबतच अनेक प्रकारच्या अडचणी दुर ठेवण्यास मदत करते. तर पाहुया स्टोन कोणत्या कारणांमुळे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

ऐमिथिस्ट
जांभळ्या रंगाचा हा स्टोन शक्ती, धाडस आणि शांततेसाठी घातला जातो. या सोबतच अनेक रोगांसाठी याचा वापर केला जातो. असे मानले जाते की, हा स्टोन घातल्याने सर्व प्रकारच्या वाईट सवयींपासुन दुर राहता येते. जास्त लोक हा स्टोन आरोग्य नियंत्रत ठेवण्यासाठी घालतात.

साइट्रिन
साइट्रिन स्टोन लोक अंगठी ऐवजी दुस-या अनेक दागिण्यामध्ये घालणे पसंत करतात. पिवळ्या कलरच्या या स्टोनला सनसाइन स्टोनही म्हटले जाते. असे म्हटले जाते की, या स्टोनमध्ये सुर्याची सकारात्मक ऊर्जा असते. यामुळे सर्व प्रकारचे दुख: आणि त्रास आपल्यापासुन दुर राहतात. हा स्टोन घातल्यामुळे पचनक्रिया, झोपेच्या समस्या, दुखणे, सुज येणे अशा अनेक समस्यापासुन आराम मिळतो.
पुढील स्लाईडवर वाचा.... स्टोनस् घातल्याने आरोग्यास कोणते फायदे होतात...