आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लठ्ठपणा वाढवणा-या या सवयींपासुन दूर रहावे, आरोग्य राहील चांगले...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लठ्ठपणामुळे फक्त आरोग्याच्या समस्याच होत नाही तर अनेक वेळा स्ट्रेस आणि घटस्फोटची वेळही येते. ब्रिटेनमध्ये असे अनेक प्रकरण समोर आले आहेत. फिटनेस एक्सपटर्स मानतात की, लाइफ स्टाइलमध्ये काही बदल केल्याने लठ्ठपणा दूर करता येतो. हेवी एक्सरसाइज आणि कठीण डायट प्लान करुनही तुम्हाला यश मिळत नसेल तर, रोजच्या सवयींमध्ये हे बदल करुन पहा.. नक्की फरक जाणवेल...

फिरायला एकटेच जा
पायी चालने किंवा जॉगिंग करणे हे लठ्ठपणा कमी करण्यासाठी फायदेशीर असते. परंतु याचा फायदा होईल जर तुम्ही एकटेच फिरायला गेलात. कारण यावेळी गप्पा मारण्यापासुन दूर राहीले पाहीजे. जर तुम्ही मित्र किंवा कुटूंबासोबत गेलात तर गप्पा तर होणारच यामुळे एकटेच फिरायला जा.
पुढील स्लाईडवर वाचा...लठ्ठपणा वाढवणा-या या गोष्टींपासुन कोणत्या...