आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वजन कमी करण्यासाठी खा तुळस आणि कोथिंबीर, 5 घरगुती उपाय...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डिटॉक्स अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये बॉडीमधील उपलब्ध बॅड केमिकल दूर होतात आणि आपण लाइट फील करतो. आज आम्ही सांगत आहोत अशा 5 गोष्टींविषयी ज्या तुम्हाला किचनमध्येच मिळतील. हे खाऊन तुम्ही सहज आपल्या बॉडीला डिटॉक्स करु शकता.

1. कोथिंबीर
याचा वापर तर प्रत्येक भारतीय जेवणात होतो. फेस्टिव्ह सीजननंतर रोज सकाळी उठून कोथिंबीरच्या पानांना बारीक करा आणि एक ग्लास गरम पाण्यासोबत घ्या. तीन दिवसात बॉडीतील सर्व बॅड केमिकल्स दूर होतील. वाढलेले वजन कमी होईल. असे केल्याने बध्दकोष्टपासुन आराम मिळेल. हे डायबीटिज आणि एनीमियाला कंट्रोल करण्यात देखील मदत करते.

पुढील स्लाईडवर जाणुन घ्या की, कोणत्या 4 गोष्टींमुळे बॉडी डिटॉक्स होईल...