आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणींनी अरेंज मॅरेज करण्याअगोदर तरुणाला विचारावे हे 7 प्रश्न...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक तरुणीला असा जोडीदार हवा असतो जो तिच्या प्रत्येक गोष्टीला समजुन घेईल. जो तिला हसवेल, काळजी घेईल, प्रेम करेल आणि तिला एक खास अनुभव देईल. परंतु जर तुम्ही स्वप्नातील राजकुमार अरेंज मॅरेजच्या माध्यमातुन शोधत असाल तर थोडे सावधान होण्याची गरज आहे. एखाद्या अनोळखीला भेटणे आणि लग्नाविषयी बोलणे हे नर्वस करणारे काम आहे. पहिली भेट खुप महत्त्वाची असते. कारण या भेटीतुन तुम्हाला आपला आयुष्याचा जोडीदार निवडायचा असतो. यामुळे पुढे जाण्याअगोदर आवश्यक असते की, तुम्ही त्याला योग्य आणि महत्त्वाचे प्रश्न विचारावे. चला तर मग वाचा हे प्रश्न कोणते असावे.

1. त्यांचे शौक काय आहेत
तुम्ही तरुणाला त्याची लाइफस्टाइल आणि त्याला जोडीदाराविषयी काय अपेक्षा आहेत हे विचारा. डायरेक्ट हाच प्रश्च विचारु नका. गोष्टी करता करता त्यांना हा प्रश्न विचारा. त्यांच्या पसंत आणि नापसंती विषयी विचारा यामुळे त्यांच्या जीवनशैली विषयी तुम्हाला कळेल. त्याला कोणत्या प्रकारचा जोडीदार पाहीजे हे सुध्दा तुम्हाला कळेल.
पुढील स्लाईडवर वाचा... अजुन कोणते महत्त्वाचे प्रश्न विचारावेत...