आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्न न करताच करण जोहर कसा बनला पिता, काय आहे टेक्नॉलॉजी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही दिवसांपुर्वीच करण जोहर सरोगेसीच्या माध्यमातून 2 मुलांचा पिता बनला आहे. अनेक लोकांच्या मनात हे जाणुन घेण्याची इच्छा आहे की, सरोगेसी म्हणजे काय? याविषयी आम्ही इंटरनॅशनल इन्फर्टिलिटी इंस्टीट्यूटच्या डॉ. रणधीर सिंहसोबत बोललो. काय आहे सरोगेसी?

- डॉ. सिंह सांगतात की, ज्यावेळी पति-पत्नी मेडिकली आपत्याला जन्म देण्यास समर्थ नसतात. तेव्हा ते दुस-या महिलेच्या गर्भात आपले स्पर्म आणि एग्स ठेवून बाळ जन्माला घालतात. यालाच सरोगेसी म्हटले जाते.
- आता भारतामध्ये सरोगसीसंबंधीत अनेक कडक नियम लागू करण्यात आले आहेत,  गर्भ भाड्याने घेण्यासारखी ही गोष्ट राहिली नाही.
- आता कोणीही सिंगल पॅरेंट सरोगेसीच्या माध्यमातून पिता किंवा आई बनू शकते.
- सरोगेसीच्या बाबतीत पैशांची देवाण घेवाण होऊ नये. सरोगेट मदत आई-वडील होऊ इच्छिणा-या कपलची नातेवाईक असावी.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या रोगेसीसंबंधीत काही प्रश्नांची उत्तरे...
बातम्या आणखी आहेत...