आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणत्या प्रकारची आयब्रो तुमच्या चेह-यावर चांगली दिसेल, वाचा या खास टिप्स...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेह-याची सुंदरता आपल्या आयब्रोवर मोठ्या प्रमाणात अवलंबुन असते. जर आपली आयब्रो चांगली केलेली नसेल किंवा केलेलीच नसेल तर चेह-यावर काहीतरी कचरा आहे असे वाटते. यामुळे तुमची पुर्ण सौदर्य खराब होते. यासाठी आवश्यक आहे की, तुमच्या आयब्रो योग्य आकारात असाव्या, यामुळे तुम्हाला मेकअप जास्त लक्ष द्यावे लागणार नाही. तुमच्या चेह-यावर पहीलेच ग्रेस येईल. चला तर मग पाहुया कोणत्या चेह-यावर कोणती आयब्रो चांगली दिसेल...
पुढील स्लाईडवर वाचा..... कोणत्या प्रकारच्या चेह-यावर कशा आयब्रो चांगल्या दिसतील...