आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांसमोर पॅरेंटने करु नये ही 6 कामे, पडतो वाइट प्रभाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लहान मुलांचे संगोपन करणे सोपी गोष्ट नाही. यासाठी खुप मेहनत आणि समजदारपणाची आवश्यकता असते. अनेक वेळा तुम्हाला तुमच्या वाइट सवयी सोडाव्या लागतात, अन्यथा त्याचा वाईट प्रभाव मुलांवर पडतो. तुम्हाला मुलांचे विचार समजावे लागतात आणि त्याची मानसिकता समजुन घेऊन काम करावे लागते. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही मुलांसमोर केल्याने त्यांच्यावर वाइट प्रभाव पडू शकतो.

1. मारामारी करणे
लहान मुलांसमोर कोणासोबत मारामारी करु नका. असे केल्याने ते घाबरतात आणि यामुळे त्यांच्या विचारांवर वाइट परिणाम पडू शकतो.
पुढील स्लाईडवर वाचा... मुलांसमोर अजुन कोणती कामे केल्याने त्यांच्यावर वाईट प्रभाव पडतो...