आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • What Should Be The Style Of Your Garba Dress This Time

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

NAVRATRI TREND: आकर्षक गरबा ड्रेसचे लेटेस्ट कलर्स आणि स्टाइल्स...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)

नवरात्रीची तयारी सगळ्याच ठिकाणी सुरु झाली आहे. या काळात खेळण्यात येणारा गरबा (दांडीया) चे प्रशिक्षण देण्याचे काम ब-याच ठिकाणी सुरु असल्याचे चित्र आहे. गरबा खेळण्यासाठी परिधान करण्यात येणा-या विशेष ड्रेसची क्रेज युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहण्यास मिळत आहे.काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला 'रामलीला' या चित्रपटाची काहिशी झलक बाजारात उपलब्ध झालेल्या ड्रेसेसवर दिसत आहे. नवारात्रीच्या काळात भाड्याने ड्रेस मोठ्या प्रमाणात घेतले जातात. सध्या बाजारात शॉर्ट लहंग्याची फॅशन बघण्यास मिळत आहे.
1- गुजराती की राजस्थानी ड्रेस

गरबा खेळण्यासाठी युवकांमध्ये राजस्थानी आणि गुजराती ड्रेसेसची डिमांड अधिक असते. या काळात पुरुष घालत असलेल्या विशेष गुजराती स्टाइल शेरवानीला खास नवरात्री उत्सवासाठी तयार करण्यात आले आहे. 36 डिग्रीमध्ये फिरणारा हा लेहंग्याची बांधणी प्रिंट असलेल्या कपड्यांची मागणी अधिक असते. परंतु मागील काही वर्षांपासून कॉटन आणि सेमी-कॉटन ड्रेसेसची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेष म्हणजे काही गरबा स्पर्धांच्या ठिकाणी कॉटन ड्रेसेसच्या आधारावर रैंकिंग देण्याची पद्धत आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा बाजारात कोणत्या गरबा ड्रेसची फॅशन आहे...