आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Most Vegetable Gardens Can Accommodate Winter Crops

हिवाळ्यात या 5 FOODS मुळे वाढते वजन, आहारात करा हे 6 बदल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आली आहे )

हिवाळ्यामध्ये सर्वाधिक प्रभाव शरीराच्या फिटनेसवर पडतो. हा प्रभाव आहारामध्ये अचानक आलेल्या बदलामुळे होतो. यामुळे तुमची जाडी वाढण्याची भिती अधिक असते. वातावरण बदलले की त्याचा परिणाम आपल्या शरीरावर पहिले होत असतो. त्यासाठी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यादिवसांमध्ये डाएटमध्ये थोडासा बदल केल्यास तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. या कारणांमुळे डाएटमध्ये बदल करणे गरजेचे आहे.

1- हिवाळ्यामध्ये अनेक जण व्यायाम कमी करतात. पण डाएटमध्ये तेच पदार्थ खात असतात जे व्यायाम करत असताना खात असतात. यामुळे तुमच्या शरीरात अतिरिक्त फॅट जमा होण्याची भिती असते.
2- हिवाळ्याच्या दिवसांमद्ये शरीर गरम राहण्यासाठी अतिरिक्त उर्जेची आवश्यकता असते. यामुळे या दिवसामध्ये जास्ती भुख लागते.
3- वातावरणात बदल झाल्यानंतर सॅड (सीजनल अफेक्टिव डिसऑर्डर) यापासून रक्षण करण्यासाठी अनेक जण ओव्हरडाटिंग करत असतात.

4- डिसेंबर महिन्यात नविन वर्ष आणि क्रिसमसचे सेलिब्रेशन्स मोठ्या धूमधडाक्यात केले जाते. याकाळात अनेक जण ओव्हरडायटिंग करण्यास सुरूवात करतात.

हिवाळ्यात काय खावे काय खाऊ नये, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...