आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीनएज मुली मुलांमध्ये काय पाहतात, वाचा काही इंट्रेस्टिंग गोष्टी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक मुलगी समजदार आणि स्मार्ट मुलांना पसंत करते. परंतु टिनएज गर्ल देखील फक्त हिच क्वॉलिटी पाहतात का? प्रत्येक टीनएज मुलगी मुलांमध्ये काही तर वेगळं पाहते परंतु जास्त गोष्टी या ठराविक असतात. जसे की, मुलगा स्मार्ट, समजदार, जोक करणारा आणि त्यांची काळजी घेणारा असावा. जर तुम्हीही एखाद्या टिनएज मुलीला बॉयफ्रेंड विषयी विचारले तर ती स्मार्ट असावा असेल म्हणेल. चला तर मग जाणुन घेऊया टीनएज गर्लला कसे मुलं पसंत पडतात.

1. आत्मविश्वास असणारा
मुली आत्मविश्वास असणा-या मुलांना पसंत करतात. ज्या मुलांमध्ये आत्मविश्वास असतो जे स्वतःवर विश्वास ठेवतात त्यांना मुली जास्त पसंत करतात. मुलांची ही क्वालिटी मुलींना आकर्षिक करण्यासाठी खुप मदत करते.
टीनएज मुलींच्या मुलांविषयीच्या काही खास गोष्टी जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर वाचा...