आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • You May Get Cravings For Foods That Ease Your Nausea, Such As Citrus Fruits.

जाणून घ्या, हे 6 पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास काय करावे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
आपल्यापैकी कुणालाही अचानक चॉकलेट खाण्याची तीव्र इच्छा होऊ शकते. अशी अचानक खाण्याची इच्छा होणे नक्कीच तुम्हाला चुकीचे वाटू शकते. पण अशा प्रकरची इच्छा होणे हे एक प्रकारचे शरीराचे संकेत असतात.
एखाद्या विशिष्ट पदार्थाची कमतरता जाणवायला लागल्यास अशा ‘क्रेविंग्स’ म्हणजे इच्छा निर्माण होतात. त्यामुळे तुम्हाला जर एखादा पदार्थ खाण्याची इच्छा झाली तर शरीर देत असलेले संकेत समजून घेण्याचा प्रयत्न करा.
1- चॉकलेट खाण्याची इच्छा झाल्यास
चॉकलेटमध्ये मॅग्नेशियम असते. याच्या सेवनामुळे शरीरास खनिज मिळण्यास मदत होते. तसेच रक्त नलिक शिथिल करते. त्यामुळे अशावेळी बिना साखर असलेल्या डॉर्क चॉकलेटचा एखादा तुकडा खावा. किंवा मेवा, फळे, केळी खाण्याचा प्रयत्न करावा. यामध्ये मॅग्नेशियम भरपूर उपलब्ध असते.
अचानक लागणा-या भुकेचे नेमके काय आहेत संकेत, जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइडवर...