आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यात या पदार्थांमुळे खराब होऊ शकते आरोग्य, हे खाल्ल्याने राहाल FIT

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
उन्हाळा सुरू झाला की, शरीराला सर्वात आवश्यक असते ते पाणी. या दिवसांमध्ये स्वत:ला फिट ठेवायचे असेल तर शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण असणे अत्यंत गरजेचे असते. आज आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होण्याचा धोका कमी होतो.
या पदार्थांमुळे उन्हाळ्यात बिघडू शकते आरोग्य
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अति तळलेले पदार्थ आणि जंक फूड खाण्याने आरोग्य खराब होण्याची दाट शक्यता असते. तसेच खुपवेळ बाहेर ठेवलेल्या पदार्थांचे सेवन करण्याने, अनेक दिवसांपासून फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ इत्यादींचे सेवन केल्याने देखील आरोग्य खराब होण्याची दाट शक्यता असते. या दिवसांमध्ये रस्त्यावरील उघडे पदार्थ खाण्यामुळे व बाहेरचे पाणी प्यायल्याने टायफाईड, कावीळ यासारखे जीवघेणे आजार होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे या दिवसांमुळे बाहेरील पदार्थ खाणे टाळावे व जास्त प्रमाणात फळे-भाज्या खाण्याचा प्रयत्न करावा. यामुळे तुमचे आरोग्य हेल्दी राहण्यास मदत होईल.
उन्हाळ्यात हेल्दी राहण्यासाठी इतर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...