आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 benefits: गव्हांकुरचे आयुर्वेदिक फायदे, कधीही पडणार नाही आजारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिरव्या गवतासारखे दिसणारे गव्हांकुर म्हणजेच व्हीट ग्रास शक्तिशाली डी-टॉक्सिन एजंटच्या रुपात काम करते. पोषकतत्त्वांनी परिपूर्ण असलेल्या या वनस्पतीचा वापर दैनंदिन आहारात केल्यास अनेक शारीरिक व्याधींपासून सुटका होऊ शकते. शरीराचा वास येण्यासाठी कारणीभूत असलेल्या घटकांना दूर ठेवण्यासह कॅन्सर आणि अपचन सारख्या समस्यांवर गव्हांकूर रामबाण उपाय आहे. हरितालीकेत याचे धार्मिक महत्त्वही आहे. यावेळी पारड्यांवर किंवा एखाद्या भांड्यात गव्हाची रोपे लावली जातात.
हे आहेत गव्हांकुराचे फायदे

१- भूक कमी होते
व्हीट ग्रासमध्ये अनेक पोषकतत्त्वे आहेत. शरीराला आवश्यक असलेली पोषकतत्त्वे यातून मिळतात. तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर याचे सेवन लाभदायी ठरते. गव्हांकूराचा रस घेतल्यावर काही तास तुम्ही काही खाल्ले नाही तरी कमजोरी जाणवत नाही. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केले तर दिवसभरातील ओव्हर इटिंगपासून सुटका होऊ शकते.
२- रक्तप्रवाह सुधारतो
व्हीट ग्रास खाल्ल्याने रक्तप्रवाहात सुधारणा होते. याचा ज्युस पिण्यासह चेहऱ्यावर किंवा गळ्यावर कॉटनच्या मदतीने लावल्यास स्कीन ग्लो झाल्याचे दिसून येते. जर तुमची स्कीन रफ असेल तर याचा रस लावल्याने मऊ आणि मुलायम होते. पण ज्युस लावल्यावर जरा वेळात तो लगेच पुसून घ्यावा.
इतर फायदे- पाचन सुधारते, आर्थरायटिसमध्ये लाभ, कमजोरी दूर होते, श्वास आणि शरीराचा वास दूर होतो, स्कीनला झालेल्या जखमा भरतात, दात मजबूत राहतात, लिव्हरची स्वच्छता करतो, सनबर्न पासून स्कीनला वाचवितो, ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करतो, सायनसच्या समस्येपासून सुटका, कॅन्सरपासून बचाव, इम्युन सिस्टिम चांगली राखतो.
व्हीट ग्रासने आणखी 12 फायदे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा....