आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • When At The Age Of 30, Dating Is Typical And Big Problem Because Of Long Experience And Lessons In Prior Relations

तिशीतील तरुणींनी बेस्ट डेटिंगसाठी लक्षात ठेवाव्या या खास गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेटींगही कोणत्याही रिलेशिनशिपची सुरुवात होऊ शकते. जर डेटींग चांगली झाली तरच नाते जुळू शकते, अन्यथा सगळ इथेच संपुन जाईल. डिजीटलाइजेशनच्या या काळात बोलणे एका सोबत होते, डेटिंग दुस-यासोबत आणि लग्न तिस-यासोबतच होते. याचे कारण आहे आपसातील समजुतदारपणाची कमतरता. कधी सवयी वेगळ्या असतात तर कधी गरजा. वय आणि वेळेनुसार या दोन्ही गोष्टीत बदल होत असतो, ज्यामुऴे समजुन घेणे आणि सामावुन घेणे थोडे अवघड जाते. तरुणींना वाढत्या वयात आपल्या मिस्टर परफेक्ट निवडतांना कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यायला हवे जाणून घेऊया.
आपली गरज ओळखा
30 वर्षांपर्यंत तरुणी खुप मॅच्युअर झालेल्या असतात. त्यांना समज आणि एक्सपिरियंस जास्त असतो. आपल्या समजुतदारीचा वापर करुन मोह आणि प्रेमातील अंतर समजण्याचा प्रयत्न करा. कोणताही निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. आपले भविष आणि रिलेशनशिपवर लक्ष केंद्रित करा. जर याआधी तुम्ही एखाद्याच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तर तुम्हाल कळेल तुम्ही कोठे चुकतात. या चुका पुन्हा करु नका.
जुन्या चुका पुन्हा करु नका
तरुणी कोणत्याही रिलेशनशिपसाठी खुप भावुक असतात. यामुळे झालेल्या चुका पुन्हा पुन्हा होतात. या चुकांपासुन दुर रहा. डेटिंग करतांना आपल्या भुतकाळाविषयी चर्चा करु नका आणि विचारसुध्दा करु नका. तुम्ही जेवढा भुतकाळाचा विचार कराल तेवढ्या चुका वाढतील.
पुढील स्लाईडवर वाचा...डेटिंग कशी यशस्वी होईल...