आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Whenever You Go For Relationship Think Its Bad And Good Part Because Its All About Related To Your Future.

या गोष्टींच्या त्यागाची तयारी असेल तरच रिलेशनशिपचा विचार करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला असो वा पुरुष, कोणाचेही सिंगल राहणे समाजाच्या नजरेत चांगले नसते. त्यांच्या बद्दल लोकांच्या मनात विविध विचार येतात. दुस-या लोकांप्रमाणेच कुंटूंबातील सदस्यांनाही वाटते की, लग्न हे कोणत्याही अडचणींवरील उपाय आहे. लोक मानतात की, खुश राहणे हे लग्न झालेल्या लोकांच्या नशीबात असते. लग्न हे खुप आवश्यक आहे परंतु यामुळे हॅपी लाईफ कनेक्ट राहते हे चुकीचे आहे. आजकालची लाइफस्टाईल अशीच झाली आहे. लोक जबाबदारी घेण्यापासुन दुर राहत आहेत. जबाबदारीचे ओझे कमी झाल्यावर ते जास्त खुश दिसत आहेत. एका पध्दतीने पाहीले तर सिंगल राहणे हे आता स्टेटस सिंबॉल बनत आहे. कोणत्याही रिलेशनशिपमध्ये पडण्याआधी या गोष्टींकडे लक्ष देणे योग्य राहील...

1. स्वत:साठी वेळ राहतो
कोणत्याही रिलेशनशिपमध्ये पडण्याचा अर्थ स्वत:ला व्यस्थ करुण घेणे, यामुळे स्वत:साठी वेळ कमी पडतो. फोनवर बोलणे, लंच आणि डिनर आणि बाकीचा वेळ भांडण करण्यातच निघुण जातो. सिंगल राहण्याचा एक फायदा आहे की, यामुळे स्वत:ला जास्त वेळ देता येतो. यामध्ये सेल्फ इंप्रूवमेंट करता येते. आनंदी रिलेशनशिपचा शोध या वेळेत घेता येऊ शकतो.
पुढील स्लाईडवर वाचा... रिलेशनशिपमध्ये असल्यावर कोणती बंधणे येतात...