आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेट असो किंवा लग्न, जाणुन घ्या कोणता परफ्यूम तुमच्यासाठी आहे Perfect...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्हाला परफ्यूम लावण्याचा शौक असेल तर कोणते परफ्यूम कधी लावावे, याची माहिती तुम्हाला असणे गरजेचे असते. अन्यथा तुमच्या जवळ येणा-यांना इरिटेशन होते. ब्राइडल मेकअप एक्सपर्ट किरन बावा सांगतात की, परफ्यूम नेहमी ठिकाणानुसार लावावे, यामुळे तुमचा मूड, हॅप्पीनेस आणि कॉन्फिडेंस सारखे इमोशंस इफेक्ट होतात. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत कोणते परफ्यूम कोणत्या वेळी लावावे...

डेटवर जाताना स्वीट फ्रैगरेंस, असेच काही टिप्स जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...