आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Which Tea Is Good For You As Per Your Blood Group

ब्लड ग्रुपनुसार कोणता चहा पिणे आहे फायदेशीर, अवश्य वाचा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्लड ग्रुपनुसार व्यक्तीने कसा आहार घ्यावा, काय खावे याविषयावर अनेक संशोधन झाले आहेत. आपल्या ब्लड ग्रुपवर आपले आरोग्य अवलंबून असते. सर्वांना ब्लड ग्रुपनुसार वेगवेगळे आजार असतात. जसे की, 'ए' ब्लड ग्रुप असणारे लोक जीवाणु किंवा विषानु जनित रोगांनी ग्रसित असतात. 'ओ' ब्लड ग्रुप असलेल्या लोकांना तोंडात फोड येण्याची समस्या असते. तर 'एबी' आणि 'बी' ब्लड ग्रुप असलेल्या लोकांचे वजन लवकर वाढते. तुमच्या ब्लड ग्रुप नुसार तु्म्हाला वेगवेळ्या आहाराची गरज असते. त्याच प्रकारे तुम्ही तुमच्या ब्लड ग्रुपनुसार चहा प्यायला तर अनेक आरोग्य फायदे होतील. यामुळेच हर्बल चहा वेगवेगळ्या ब्लड ग्रुपच्या लोकांसाठी फायदेशीर असते. आज आपण पाहणार आहोत की, कोणत्या ब्लड ग्रुपनुसार कोणती चहा फायदेशीर असते...
तुमच्या ब्लड ग्रुपनुसार तुम्ही कोणता चहा प्यावा हे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...