आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसे बोलावे एखाद्या अनोळखी मुलीशी प्रश्न पडलाय! मग, अवश्य वाचा या टिप्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
प्रत्येक मुलाला एखादी सुंदर मुलगी दिसली की तिच्याशी मैत्री करायची इच्छा होते. परंतु ओळख न पाळख आपण कसं जाऊन बोलणार हा प्रश्न समोर येऊन उभा राहतो. पण काळजी करू नका आज आम्ही तुमच्या याच प्रश्नाचे उत्तर घेऊन आलो आहोत. एखाद्या अनोळखी मुलीशी कशा पद्धतीने बोलण्यास सुरूवात करावी याबद्दलच्या काही खास टिप्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्या आमलात आणल्यास तुमची आणि तिची मैत्री पक्की झालीच म्हणून समजा...
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा अनोळखी मुलींशी मैत्री करण्याच्यासाठी कोणत्या टिप्स वापराव्यात...