आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Who Will Win The Love Of This College Going Smart Girl

पोरगी पटवायला अॅटिट्यूड लागतो बॉस, हा VIDEO बघून बसेल विश्वास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खरंच कॉलेजचे दिवस मंतरलेले असतात. जुनी कौलांची भरभक्कम इमारत, शेट्टीचे जुनाट कॅन्टीन, मोकळे विस्तीर्ण मैदान, देखऱ्या तरुणी आणि बरेच काही. यावेळीच प्रेम हे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं या ओळींचा खरा अर्थ उमगतो. याच थीमवर हा व्हिडिओ तयार करण्यात आलाय. त्यात एक कॉलेजची देखणी तरुणी दाखवली आहे. तिच्यावर दोन तरुण लाईन मारतात. त्यांची पद्धत मात्र वेगवेगळी आहे. त्यातल्या कुणाला ही पोरगी परंती दर्शवते हे या व्हिडिओत दाखवले आहे. खरंच भारीच आहे हा व्हिडिओ...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, नेमके पसंती मिळते कुणाला... कोण एका दिवसात या पोरीचे हृदय जिंकतो....