आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉयफ्रेंड जास्त वेळा आय लव यू का म्हणत नाही, वाचा ही कारणे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक वेळा असे पाहीले जाते की, ग्रर्लफ्रेंड आपल्या बॉयफ्रेंडला बळजबरी आय लव यू म्हणायला लावते. परंतु मुलींच्या तुलनेत मुले प्रत्येक गोष्टी आपल्या मनात ठेवतात आणि जेव्हा ती असह्य होते तेव्हा आपल्या पार्टनरला सांगतात. परंतु अनेक मुली आपल्या बॉयफ्रेंड कडून अपेक्षा करता की, त्याने खुप वेळा आय लव यू म्हणावे. परंतु मुलांवर अशा प्रकारचा दबाब टाकणे योग्य आहे का? वाचा या खास टिप्स... मुल का म्हणत नाही जास्त वेळा आय लव यू...

1. मुलांना थोडे वेगळेच वाटते फोन केल्याबरोबर आणि फोन ठेवतांना आय लव यू म्हणणे, हा त्यांच्यासाठी एक वेगळाच अनुभव असतो. असु शकते की, तुम्हाला हे ऐकूण चांगल वाटत असेल, परंतु वेळेचे भान ठेवायला हवे, परुषांचे मन समजायला हवे. यामुळे नेहमी मूड पाहुणच आय लव यू म्हणायला हवे.
पुढील स्लाईडवर वाचा... को आय लव चू म्हणत नाही बॉय फ्रेंड...