आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stroke Is A Medical Emergency And A Leading Cause Of Death. Know More About Stroke At Divya Marathi

जाणून घ्या, काय आहे BRAIN STROKE, काय आहेत याची लक्षणे, उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )

स्थुलपणा, ताणा, शरीराची कमी हालचाल तसेच इतर अनेक कारणांमुळे ब्रेन स्ट्रोक होण्याची भिती असते. यासोबतच मधूमेह, स्मोकिंग, वाढणारे कोलेस्ट्रॉल आणि हृदयासंबंधी आजार ही कारणे देखील ब्रेन स्ट्रोक होण्याची मुख्य कारणे ठरू शकतात. आज आम्ही तुम्हाला ब्रेन स्ट्रोकची लक्षणे आणि उपाय याबद्दल सांगणार आहोत.
काय आहे ब्रेन स्ट्रोक

मेंदूतील कोशिका उत्तमरित्या काम करण्यासाठी रक्त वाहिन्या हृदयातून मेंदूपर्यंत सतत रक्त पोहोचवण्याचे काम करत असते. ज्यावेळी रक्त पोहोचवण्यास अडथळा निर्माण होतो त्यावेळी मेंदूतील कोशिका मृत होण्यास सुरूवात होते. याचा परिणाम म्हणजेच ब्रेन स्ट्रोक होय.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा का होतो ब्रेन स्ट्रोक...