आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fatigue Is The Feeling Of Extreme Tiredness Or Exhaustion Often Involving Muscle Weakness

HEALTH : या कारणांमुळे जाणवू शकतो तुम्हाला थकवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
दिवसभराच्या धावपळीनंतर रात्री व्यवस्थित झोप लागणे म्हणजे तुम्ही थकला आहात हेच होते. पण रात्री व्यवस्थित झोप घेतल्यानंतर देखील अनेकांना थकवा जाणवत असतो. असे होण्याचे कारण एक तर योग्य झोप न होणे अथवा अधिक स्ट्रेस असणे हे असू शकते. पण या दोन्ही कारणांशिवाय आणखी एक कारण आहे आणि ते म्हणजे तुमची लाईफ स्टाइल आणि डाएट. आज या दोन्ही गोष्टींमुळे अनेक जणांना योग्य झोप घेतल्यानंतर देखील थकवा जाणवण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

1- साखरेचे प्रमाण अधिक असणे


अनेक जण सकाळी उठल्यानंतर चहा अथवा कॉफिचे सेवन करत असतात. पण झोपेतून उठल्या उठल्या अशा प्रकारे चहाचे- कॉफिचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. चहा आणि कॉफिमध्ये साखर असल्याने तुम्हाला उर्जा आल्याचे जाणवते. पण रिकाम्या पोटी चहा-कॉफीचे सेवन केल्याने जळ-जळ होण्याची दाट शक्यता असते. तसेच यामुळे पचन शक्तीदेखील प्रभावित होण्याची शक्यता असते.

काम केल्यानंतर थकवा येण्याची इतर कारणे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...