आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजार त्वरीत दूर करायचेय, सेवन करा ओव्याचे पाणी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओव्याचे पाणी शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी तसेच औषधीय कामांसाठी वापरले जाते. ओव्याचे पाणी एक प्रभावी औषधी आहे जी आजारांना दूर करण्यास मदत करते. जर एखाद्याला गॅस, बध्दकोष्ट, पोट दुखी, अपचन, डायरिया यापासुन लगेच आराम पाहीजे असेल तर ओव्याचे पाणी एक रामबाण उपाय आहे.

ओव्याचे पानी मोठ्या आणि लहान अशा दोघांनाही चालते, याचे काहीच साइडइफेस्टस होत नाही. हे बनवण्याची पध्दत खुप सोपी आहे. एक कप पाण्यात एक चमचा ओवा टाका आणि हे पाणी अर्ध होण्यापर्यंत हे उकळा. हे पाणी भुरक्या रंगाचे दिसते. हे ग्लासमध्ये गाळा आणि हे थंड झाल्यावर सेवन करा.
पुढील स्लाईडवर वाचा... ओव्याच्या पाण्याने कोणते आजार एका झटक्यात दूर होतात...