आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंडी फ्रिजमध्ये का ठेवू नये, वाचा 4 कारणे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेफ्रीजरेटरमध्ये अंडी ठेवण्यासाठी वेगवेगळे स्थान दिले जाते. तसेच अंड्याला साल्मीनेला पासुन वाचवण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवले जाऊ लागले. परंतु आज वैज्ञानिक सांगतात की, अंडी फ्रिजमध्ये ठेवू नयेत. खरेतर फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी ताजी राहतात आणि यांची चवही तशीच राहते. परंतु काही कारणे असे आहेत जे आपला विचार बदलतील. चला तर मग पाहा काय सांगते संशोधन...

1. सामान्य तापमान
बेकिंगमध्ये आवड असणारे लोक केक बनवण्यासाठी फ्रिजमधील अंड्याचा वापर करत नाही. कारण फ्रिजमध्ये ठेवलेल्या अंडीला बीट करणे थोडे अवघड जाते. ज्यामुळे अंड्याचा पांढरेपणा योग्य पध्दतीने वाइप होऊ शकत नाही. फ्रिजमधील थंड अडी केकला चांगला रंग प्रदान करु शकत नाही.
पुढील स्लाईडवर वाचा... अंडी फ्रिजमध्ये ठेवल्यावर लवकर खराब होतात का...