Why Kareena Kapoor Eat Ghee Daily, Know About It's Health Benefits
करीना कपूर रोज खाते तूप, जाणुन घ्या असे का...
6 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
करीना कपूरची आजी 80 व्या वर्षी तुप खाते यामुळे त्यांची स्किन या वयातसुध्दा ग्लोइंग राहते. करीना कपूरने आपल्या आजीकडून तुपाचे फायदे जाणुन घेतले आणि आता ती स्वतः आपल्या डायटमध्ये तुप घेते. प्रेग्नेंसीच्या काळात करीनाने आपल्या डायटीशियनचा सल्ला घेऊन तुप खाल्ले होते. पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या करीना का खाते तुप...