आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, प्रणयानंतर पुरुष लगेच का झोपतात याची कारणे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही ब-याच महिलांकडून ऐकले असेल की त्यांचा नवरा प्रणयक्रियेनंतर लगेच झोपतो. यामध्ये आपल्या नव-याला एखादा आजार तर नाही ना या विचाराने ब-याच महिला घाबरुन जातात.परंतु यामध्ये घाबरण्यासारखे कुठलेच कारण नाही. जवळपास सर्वच पुरुष हे प्रणयक्रियेनंतर लगेच झोपतात. याचे नेमके काय कारण आहे हे ब-याच जणांना माहिती नाही. आज आम्ही तुम्हाला क्रियेनंतर पुरुष लगेच का झोपतात याची कारणे सांगणार आहोत.
पुढे वाचा, पुरुष का झोपतात लगेच प्रणयक्रियेनंतर याची कारणे...