आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, रक्तदाब असामान्य असल्यास का करु नये प्रणय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रणय करणे आरोग्य उत्तम राहण्यासाठी महत्त्वाचे आहे. प्रणयक्रिडेमुळे पती-पत्नीतील नाते दृढ करण्यास मदतगार ठरते. परंतु प्रणयक्रिडेदरम्यान जर तुम्ही तणावाखाली असल्यास तुम्हाला त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याची भिती अधिक असते. तणावासोबतच जर तुमचा रक्तदाब असामान्य असल्यास देखील प्रणय करु नये.यामुळे आरोग्यच्या समस्या उद्भवण्याचा धोका अधिक असतो. असामान्य रक्तदाब असताना का करु नये प्रणय याची अनेक कारणे आहेत.