आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंघोळीचा साबन त्वचेसाठी आहे हानीकारक, वाचा ही कारणे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या लाइफस्टाइल मध्ये अनेक वर्षांपासुन वापरात असलेला साबन आपल्या शरीरासाठी हानीकारक आहे. हे वाचुन आश्चर्य वाटले ना... हो हे खरे आहे, हे शरीराची दुर्गंधी मिटवण्या ऐवजी अनेक स्वास्थ संबधीत आजार निर्माण करते. जेव्हा आपण आपल्या शरीराला साबनाने धुतो. तेव्हा फक्त खराब जीवणुच नाही तर चांगले जीवाणुसुध्दा नष्ट होतात. याव्यतीरिक्त हे चेह-याची त्वचा कोरडी बनवुन त्वचेचा नैसर्गिक ओलावा नष्ट करतो. साबन पासुन वाचण्यासाठी एक चांगला मार्ग म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराला गरम पाणी आणि कठोर कपड्यांनी धुवा. याव्यतिरिक्त चेह-यालाही ही साबन न लावता एक चांगला फेसवॉशचा उपयोग करावा. आज आपण पाहणार आहोत साबन का शरीरासाठी घातक आहे.
पुढील स्लाईडवर वाचा... अघोळीचा साबन का हानीकारक आहे...