आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्कआउट करताना पाणी पिने का आवश्यक आहे, वाचा महत्त्वाची कारणे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शरीरासाठी पाणी किती महत्त्वाचे आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. परंतु वर्कआउट करतांना पाणी पिणे किती महत्त्वाचे आहे, हे खुप कमी लोकांना माहीत असेल. ज्याप्रकारे एखाद्या मशीन चालवतांना तेलची वारंवार आवश्यकता असते. त्याच प्रमाणे आपल्या सिस्टमला चालवण्यासाठी पाण्याची गरज असते. जर तुम्ही फिट राहण्यासाठी रोज वर्कआउट करता तर तुम्हाला परीपुर्ण पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी तुमच्या एक्सरसाइज लेवलला वाढवण्याचे काम करते. जर तुम्ही वर्कआऊट करतांना आवश्यक पाणी प्यायले नाही तर वर्कआउट योग्य प्रकारे करता येणार नाही.
पाणी आपल्या मासपेश्यांना रिकव्हर करण्यात मदत करते. हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, वर्कआउट करतांना आपल्या मासपेश्या लवकर थकतात आणि चांगल्या प्रकारे कार्य करु शकत नाही. यामुळे जखम होण्याची भीती जास्त असते. वर्कआउट करतांना पाणी पिने कधीच विसरु नका.

1. ज्या वेळी तुम्ही वर्कआउट करता, त्यावेळी खुप घाम येतो. घामाच्या रुपात शरीरातुन खुप पाणी निघते. ही कमी भरुन काढण्यासाठी तुम्हाला वर्कआउट करतांना पाणी पिणे खुप आवश्यक असते.

2. जर वर्कआउट करतांना किंवा करण्या अगोदर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता असेल तर तुम्हाला चक्क आणि थकावा जाणवेल. तुमच्या मासपेश्या चांगल्याप्रकारे काम करणार नाही.
पुढील स्लाईडवर वाचा... वर्कआउट करतांना पाणी पिने का आहे आवश्यक...