आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहानंतरच का वाढते बहुतांश महिलांचे वजन? जाणून घ्या हे 8 फॅक्ट्‍स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेल्थ डेस्क- 'द ओबेसिटी' नामक जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, विवाह झाल्यानंतर बहुतांश दाम्पत्यांचे वजन वाढत असते. विवाहानंतरच्या 5 वर्षांत जवळपास 82 टक्के दाम्पत्यांच्या वजनात 5 ते 10 किलोने वाढ होते. पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या वजनात झपाट्याने वाढ होत असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.

काय आहे हा अहवाल...?
अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या एका अभ्यासानुसार, जोडीदारासोबत झालेल्या न्यू रिलेशनशिपमुळे महिलांमध्ये हार्मोनल चेंजेस होता. मात्र, महिलांच्या वजन वाढीसाठी हार्मोनल चेंजेस हे एकमेव कारण नाही. भारतीय महिलांच्या वजन वाढीमागे अनेक कारणे असल्याचे न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवाकर यांनी म्हटले आहे. 'वुमेन अॅण्ड द वेट लॉस तमाशा' या आपल्या पुस्तकात रुजुता यांनी सविस्तर चर्चा केली आहे. यातीलच 8 फॅक्ट्‍स आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहे. 
(Our Expert Input: By डॉ.तोषी व्यास कुरन्ने)

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, विवाहानंतरच का वाढते बहुतांश महिलांचे वजन...?

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...