आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Avoid These Things To Satisfied Your Partner Read More At Divyamarathi.com

जाणून घ्या, प्रणयादरम्यान कोणत्या कारणांमुळे महिला राहतात असंतुष्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
प्रणयक्रीडेचा आनंद घेण्यासाठी जोडप्यांनी एकमेकांसोबत भावनिक आणि मानसिक रूपाने जोडले जाणे आवश्यक असते. कारण मनाच्या मिलनाशिवाय शारिरीक संबंधांचा मेळ काही उपयोगाचा नसतो.
एका शोधानुसार प्रणय करताना अनेक महिला या क्रीडेचा आनंद पूर्णपणे घेऊ शकत नाही. याचे मुख्य कारण हेच आहे की, प्रणय करताना पुरूष काही गोष्टींचे पालन करत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचा जोडीदार याक्रीडेदरम्यान असंतुष्ट राहत आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, कोणत्या कारणांमुळे प्रणया दरम्यान महिला राहतात असंतुष्ट...