आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही एकदम गार पाणी तर पित नाही ना, पित असाल तर सावधान...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेव्हा तुम्ही रेस्टॉरंडमध्ये जाता तेव्हा नेहमी गार आणि बर्फ मिळवलेले पाणी मागवत असाल. परंतु तुम्हाला माहीत आहे का की, गार पाणी प्यायल्याने शरीराला किती नुकसान होते. गार पाणी हे पित्ताशयासाठी खुप हानिकारक मानले जाते.

आपल्या शरीराचे तापमान ९८.६ डिग्री सेल्सियस आहे, त्यानुसार आपल्या शरीराला २०-२२ डिग्री तापमानचे पाणी उपयुक्त आहे, यापेक्षा गार पाण्याने आपल्या शरीराला हानी पोहचते. फ्रिजचे गार पाणी पोटात पचण्यासाठी ६ तास लागतात, गरम करुन थंड केलेले पाणी शरीरात ३ तासात पचते आणि कोमट पाणी १ तासात पचते. चला तर मग पाहुया गार पाणी प्यायल्याने कोणते दुष्परीणाम होतात.

१. पचन क्रिया
जेव्हा तुम्ही थंड पाणी पिता तेव्हा तुमच्या रक्ताच्या धमण्या आकसतात, या कारणामुळे पचन प्रतिबंधित होते आणि योग्य प्रकारे हाइड्रेशन होऊ शकत नाही.
पुढील स्लाईडवर वाचा... गार पाणी पिण्याचे दुष्परिणाम कोणते...