आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान! हे 7 पदार्थ पुन्हा गरम करुन खाऊ नका, होतील दुष्परिणाम...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही एखादा पदार्थ पुन्हा गरम करु खाता का? ही चांगली सवय आहे परंतु काही पदार्थ पुन्हा गरम करुन खाल्ल्याने आरोग्याला नुकसान होऊ शकते. आज आम्ही अशा 7 पदार्थांविषयी सांगणार आहोत जे पुन्हा गरम खाऊ नयेत...

1. बटाटे
बटाटे पुन्हा गरम केल्यानंतर गार केले जाता. त्यावेळी त्यामध्ये बोटूलिज्म नावाचा एक बॅक्टीरीया निर्माण होतो. यामुळे बटाटे विषारी होतात आणि यामुळे फुड प्वायजनिंग होऊ सकते. यामुळे फक्त बटाटे फक्त एकदाच गरम करावे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या इतर फूड आयटम्सविषयी...