आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणी पतीपासुन लपवतात हे रहस्य, तुम्हाला जाणुन घ्यायचेय का...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेहमी असे मानले जाते की, पती आपल्या पत्निपासुन काही गोष्टी लपवतात. कधी पत्निच्या चांगल्यासाठी लपवतात तर कधी स्वतःच्या चांगल्यासाठी लपवतात. परंतु काही गोष्टी अशा असतात ज्या तरुणी खुप सावधानपणे आपल्या पतीपासुन लपवतात. चला तर मग जाणुन घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तरुणी आपल्या पतीपासुन लपवतात.

1. थेरेपी सेशन
अनेक वेळा पत्नि पतीसोबतचे नाते, कुंटूंब, मुलांच्या निर्णयांसाठी चिंतेत असतात. जर त्यांना वाटले की पति त्यांची गोष्ट समजुन घेऊ शकत नाही तर त्या यापासुन मुक्तता मिळवण्यासाठी थेरेपी सेशन घेतात आणि पतीला याविषयी सांगत नाही.
पुढील स्लाईडवर वाचा... अजुन कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या तरुणी पतीला सांगत नाही...