आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman's Jewelry Style Spotlight: Pendant Necklaces

यंदा लग्नसराईत आहे या हारांची चलती, जाणून घ्या नेकपीसविषयी....

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, या दिवसांत उष्णतेमुळे तयार होण्यावर काही मर्यादा येतात. घामामुळे बहुतांश महिला हलकेफुलके ड्रेस वापरण्याला प्राधान्य देतात. दागिनेही कमीत कमी वापरण्याकडे कल असतो. तुम्हालाही चांगला लूक हवा असेल व भरजरीपणाला फाटा द्यायचा असेल तर ते शक्य आहे. एखाद्या नेकपीसनेही समारंभाचा लूक मिळवता येतो.
पुढील स्‍लाइड्सवर जाणून घ्या, निरनिराळ्या नव्या नेकपीसविषयी...