आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटूंब आणि करियर बॅलेंस करण्यात तुम्हाला अडचण येते का, वाचा या खास टिप्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक तरुणाींना या समस्याचा सामना करावा लागतो. कधी प्रेमामध्ये काम येते तर कधी कामात प्रेम, यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. या दोन्हींचेही संतुलन बिघडल्यामुळे दोन्ही गोष्टींवर वाईट परिणाम होतो आणि अनेक वेळा माणसाचे दोन्ही हात रिकामे राहुन जातात. प्रेमही मिळत नाही आणि करियरमध्ये यशसुध्दा मिळत नाही.

करियर आणि प्रेम, कोणत्याही मुलीच्या जीवनातील अशे दोन पैलू असतात ज्यामध्ये सामंजस्य बनवणे आवश्यक असते. दोघांमध्येही संतुलन बनवणे खुप अवघड असते. अनेक वेळा मुलींना यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. आपल्या प्रेमासोबत ती कोणताच समजौता करु इच्छत नाही, समजौता करु नका परंतु आपल्या करियरवर दुर्लक्षही करु नका. आपण अशे अनेक उदाहरणे पाहीले असतिल जेथे करियर चांगले आहे परंतु फॅमिली बॅलेंस नाही, तर कुठे फॅमिली आहे परंतु करियर नाही. आज आपण प्रेम आणि करियर यामध्ये संतुलन कसे ठेवायचे याकडे एक नजर टाकणार आहोत. चला तर मग जाणुन घेऊया या टिप्स कोणत्या.

1. मानसिक स्थिती
सर्वात पहीले या गोष्टीची मानसिक तयारी करा की आता तुम्हाला दुहेरी जबाबदारी पार पाडायची आहे. जास्त कामाचा लोड आला तर सहनशक्ती ठेवा आणि मन लावुन काम करा.
पुढील स्लाईडवर वाचा... कुटूंब आणि करियरवर संतुलन कसे ठेवावे...
बातम्या आणखी आहेत...