जगात अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या विषयी खुप कमी लोकांना माहीती आहे. या जागांना पाहुन अशे वाटते की, आपण दुस-या ग्रहावर आलो आहे. या जागांमागे अनेक रहस्य आणि सत्यता जोडली गेली आहे. आज आपण या जागा आणि त्यांच्या रहस्यांविषयी माहीती मिळवणार आहोत. चला तर मग पाहूया या जागा कोणत्या...
1. रियो टिंटो नदी
साउथ-वेस्ट स्पेन मध्ये असलेल्या रियो टिंटो नदीचे लाल पाणी यात मिसळलेल्या आयरन मुळे झाले आहे. येथे आयरनच्या माइनिंगचे काम इ.वी. पुर्व 3000 वर्षांपासुन चालु आहे. यामुळे नदीचे पाणी लाला झाले आहे. नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात अॅसिड आहे. या व्यतिरिक्त नदीमध्ये एक्सट्रीमोफील आणि एरोबिक बॅक्टेरीयासुध्दा आहेत, जे पाण्यात अॅसिड असल्यामुळे निर्माण होतात.
पुढील स्लाईडवर वाचा... ही कोणती परग्रहांसारखी ठिकाणे आहेत......