आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरेस्टींग वाहनांमध्ये प्रवास करण्यासाठी प्रसिध्द आहेत हे 8 देश...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही अनेक प्रकारचे लग्जरी सुंविधांपासुन तर लैस ट्रेन, बस, विमान अशे अने प्रवास केले असतील परंतु कधी बांबूची रेल्वे, हत्ती आणि उंटाच्या पाठीवर सैर केली आहे का? कदाचित नसेल केली. जगभरात अशा अनेक जागा आहेत जेथे पर्यटकांना वेगळ्याच पध्दतीने शहरात फिरण्याची संधी मिळते जो खरच वेगळाच अनुभव असतो. तर आज आपण अशा वेगळ्या राइड्जची मजा कोठे आणि कशाने अनुभवता येते हे आपण पाहणार आहोत.
डॉग स्लीडींग, नार्वे
नार्वेच्या शांत वातावरणाचा अनुभवर एका वेगळ्याच पध्दतीने घ्यायचा असेल तर डॉग स्लीडिंग एक चांगले ऑप्शन आहे. येथील साल्टफेले-स्वार्टीसेन आणि जॉटुनहाइम नॅशनल पार्क आपल्या नॅचरल सुंदरतेमुळे प्रसिध्द आहेत, जेथे पोहोचण्यासाठी बीनाचाकांची गाडी, जी साइबेरियन डॉग ओढतात. या स्लीडिंगची मजा घेण्यासाठी ओस्लोपासुन 3 तांसांचे अंतर पार कराने लागते.
पुढील स्लाईडवर वाचा... अशा कोणत्या जागा आहेत जिथे इंटरेस्टिंक प्रवास केला जातो...