अॅडवेंचरची आवड असणारे लोक आपले शौक पुर्ण करण्यासाठी कोणता ना कोणता मार्ग काढतात. मग त्यांना कितीही हार्डवर्क करावे लागले तरी ते पुर्ण करतातच. विचित्र स्पाेर्ट्सचा शौक पुर्ण करण्यासाठी जगभरात असे अनेक कॉम्पिटीशन ऑर्गनाइज करण्यात येतात. वर्षांनुवर्षांपासुन चालत असलेल्या या कॉम्पिटीशनमध्ये लहान मुले, मोठे येवढेच नाही तर प्राणीही सहभाग नोंदवतात.
अंडरवॉटर हॉकी
या खेळाची सुरुवात 1954 मध्ये ब्रिटेन येथे झाली. हा खेळ मैदानात खेळण्याऐवजी स्वीमिंग पूलच्या तळाशी खेळला जातो. यामध्ये हॉकीच्या जागी खेळाडूंज्या हातात एक लहान छडी असते. ज्याने बॉलला (पुक म्हणतात) विरोधी गोलमध्ये टाकतात. यामध्ये दोन्ही टीममध्ये 6-6 खेळाडू असतात.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन अॅडवेंचर स्पोटर्स विषयी सविस्तर जाणुन घ्या...