आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: हे आहेत जगातिल सर्वात सुंदर 6 राष्ट्रपती भवन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील अनेक असे देश आहेत, ज्याचे राष्ट्रपती भवन खुप सुंदर आणि भव्य आहेत. फॅक्ट, नॉलेज, अवेयरनेस आणि हेल्थ सामग्रीचे प्रदाते ऑनलाइन ग्रुप "द-एस्टल" ने वर्ष 2015 साठी जगातील सर्वात सुंदर आणि भव्य राष्ट्रपती भवन निवडले आहेत. चला तर मग जाणुन घेऊया टॉप-6 राष्ट्रपती भवन विषयी..

अबूधाबी, यूएई
समुद्र किनारी बनलेली ही इमारत एखाद्या महारापेक्षा कमी नाही. याचे मुख्य भवन 20 लाख वर्गफीटमध्ये आहे. याच्या जवळच अमीरात पॅलेस हॉटेल आहे. जी 70 करोडच्या ज्वेलरी असणा-या क्रिसमस ट्रीमुळे चर्चेत आले होते. 3 हजार करोड खर्च असणा-या या राष्ट्रपती भवनला अबूधाबीच्या फर्ण इवान आर्किटेक्चरल आणि ग्रीसची कन्स्ट्रक्शन फर्मने बनवले होते. याला सर्वात महागडे राष्ट्रपती भवन म्हटले जाते.
पुढील स्लाईडवर वाचा... जागातील सुंदर राष्ट्रपती भवन कोणते