आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भयानक टर्न आणि अॅडवेंचरसाठी जगातील 7 प्रसिध्द ठिकाणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्रॅवलिंग आणि शॉपिंग हे दोन असे काम आहेत ज्यामुळे आपण रिलॅक्स आणि फ्रेश होतो. जर आपला प्रवास अॅडवेंचर असलेला असेल तर याची मजा दुप्पट होते. कारमध्ये बसून फुल स्पीडने ड्रायविंग करने हे खरच खुप छान आहे. रस्त्याच्या कडांच्या सुंदर निसर्गाला पाहणे आणि लांब रस्ता हा एक नविन अनुभव देते.
जगामध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे गेल्यावर खुप भीती वाटते, प्रवास खुप खतरनाक असतो, परंतु ट्रॅवलिंगची आवड असणारे आणि खतरो के खिलाडींना अशा ठिकाणीच मजा येते. आज 10 भयानक हायवेविषयी जाणून घेऊ जे सुंदरते सोबत खतरनाक आणि इक्सायटिंगही आहे.
ट्रॉल्कटिजेन रोड, नॉर्वे
जर वाकड्या-तिकड्या रस्त्यांवरुन जातांना पाण्याच्या फवा-यांचा आनंद घ्यायचा असेल तर नार्वेच्या या हायवेवर एकदा ड्रायविंग करा. आपल्या सुंदर दृष्यांसाठी नार्वेचा हा हायवे दूर-दूरच्या पर्यटकांना आकर्षित करतो. या रस्त्यांवर ड्रायविंग करतांना सुंदर निसर्ग दृष्य पाहने हे खुप इक्सायटिंग आहे. हायवेच्या टॉपवर पार्किंगची सुविधा आहे, जेथून हायवेचे पुर्ण दृष्य दिसते.

पुढील स्लाईडवर वाचा.... जगातील प्रसिध्द हायवे कोणते आहेत...
बातम्या आणखी आहेत...