आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनीमूनसाठी प्रसिद्ध आहेत जगातील ही 10 सुंदर ठिकाणे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नानंतर हनीमूनसाठी कपल्स खुप जास्त एक्सायटेड असतात. यामुळे योग्य विचार करुन ठिकाण ठरवायला हवे. जगात फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत, परंतु आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात रोमँटीक ठिकाणांविषयी सांगत आहोत. हे ठिकाण असे आहेत जेथे गेल्यावर तुम्हाला खुप छान वाटेल.
 
1. शुनबून्न पॅलेस, विएना, ऑस्टेलिया
ऑस्ट्रेलियाची ही इम्पीरियल बिल्डिंग 16 व्या शतकातील इमारत आहे. ज्यामध्ये 1,441 खोल्या आहेत. या इमारतीच्या गार्डनमधील फुले आणि कलाकुसर पाहण्यासारखे आहे. या जागेची शांतता आणि सुंदता पाहुन तुम्ही रोमँटिक व्हाल. यामुळेच या जागेचे नावसुध्दा शुनबुन्न ठेवले आहे. याचा अर्थ म्हणजे सुंदर वसंत, हा ऋतू रोमँस करण्यासाठी बेस्ट मानला जातो.
 
पुढील स्लाईडवर वाचा... जगातील सुंदर हनीमुन प्लेसेस...